राजाभाऊ कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील N.S.S कॅप

30

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.28मार्च):-जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कंझरा या गावामध्ये N S S गेला असता त्या वेळेस गाव स्वछता अभियान असो कि गावतील समस्या असो जलसंधारणाचा विषय असो यावर कला महाविद्यालयातील -विद्यार्थानी समाज प्रबोधन केले. प्रार्थना ,योगा,प्रभात फेरी,प्रक्लप कार्य ,भोजन ,बोध्दीक सत्र ,प्रार्थना ,समाजप्रबोधन सतत कंझरा या गावा मधे 20 मार्च 2022 ते 27 मार्च 2022 या गावात राहुन गावातल्या समस्या जाणुन गावकरयांना उपाययोजना करण्यात आल्या.

त्या वेळी विद्यालयाचे प्राचार्य व अध्यक्ष. प्रा .पी. एच .सुर्यवंशी सर व कार्यकमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा. श्री संदानंदजी जाधवसर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन मानेवर.प्राजक्ता नागपुरे PSI पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर तसेस कंझरा पो. पाटील सौ माधुरी बाबुळकर गावचे सरपंच व माजी संरपंच सतीश मोरे हजर व मंदीराचे अध्यक्ष व गावकरी मंडळ हजर होते .रा.से.यो कार्यकम अधिकारी डाॅ. चंदाताई जगताप व डाॅ . राजेश मेश्राम सर आणि कला महाविद्यालय येथील सर्वं शिक्षक वर्ग उपस्थित होते व N S S विध्यार्थी B.A कार्तिक राजेंद्र मारोटकर व प्रज्वल प्रमोदराव कनसे ,योगेश शिदे तसेच कु. काजल सुर्यवंशी त्यांनी आपण कॅप मधुन काय शिकलो हे मान्यवरांना व इतर विद्यार्थी समजुन सागितले .N S Sया कार्यक्रमाला सर्वांची उपथित 100% होती …….