बोरगांव सुधा येथील मारोती देवस्थान व भोकर :- सविस्तर व्रत याप्रमाणे आहे की विषय आपल्या सेवेत बोरगांव सुधा येथील मारोती देवस्थान व दर्गा व देवस्थानाच्या इनामी जमिनीचा 7/12 दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

32

✒️हानमंत चंदनकर(विशेष प्रतिनिधी)

भोकर(दि.1एप्रिल):- सविस्तर व्रत याप्रमाणे आहे की विषय आपल्या सेवेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की बोरगांव सुधा येथील मारोती देवस्थानाची ईनामी जमीन सर्वे नंबर 50 व गट क्रमांक 112 मधील मारोती देवस्थाना ची जमीन सन 1953-54 च्या खासरा पत्रकामध्ये क्षेत्रफल 01 हेक्टर 20 आर आहे. तसेच सन 1963-69 सर्वे नंबर 50 च्या 7/12 उताऱ्यावर क्षेत्रफल 01 हेक्टर 20 आर जमीन आहे. तसेच सन 1982- 83 पर्यंत गट क्रमांक 112 मध्ये 01 हेक्टर 20 आर जमीन आहे. तसेच 9 (3) 9 (4) च्या नकल सुद्धा 01 हेक्टर 20 आर शेतजमीनीची नोंद आहे. परंतु चालू 7/12 उताऱ्यावर केवळ 0 हेक्टर 61 आर जमिनीची नोंद दाखविली जात आहे.

अंदाज ही जमीन 20 ते 30 वर्षापूर्वी सदर जमीनीची नोंद 7/12 वरुन कमी केला असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे दर्गा अलम ईनामी जमीन पूर्वी सन 1953-54 च्या खासरा पत्रकावर,तसेच 1963-70 सर्वे नंबर 29 च्या 7/12 उताऱ्यावर 01 हेक्टर 20 आर जमीनीची नोंद आहे.तसेच गट क्रमांक 76 सन 1981-93 पर्यंतच्या 7/12 उताऱ्यावर 01 हेक्टर 20 आर जमीनीची नोंद आहे. तसेच 9(3)9(4) च्या नकलेवर क्षेत्रफल 01 हेक्टर 20 आर जमिनीची नोंद आहे,परंतु चालु 7/12 उताऱ्यावर केवळ 0 हेक्टर 61 आर जमीन आहे.

सरदारी जमीन अंदाजे 20 ते 30 वर्षा पूर्वी कमी केल्याचा अंदाज आहे. तरी यासंदर्भात निवेदनसोबत दोन्ही देवस्थानाच्या जमीनीचे वरीलप्रमाणे पूर्वीचे सर्व पूरावे जोडले जात असुन पूर्वीच्या रेकॉर्डप्रमाने दोन्ही देवस्थानाच्या जमीनीत दुरुस्ती करून जायमोक्यावर येऊन सदरील दोन्ही देवस्थानाच्या जमिनीच्या 7/12 उताऱ्याची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा अन्यता येणाऱ्या काळात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. भारतीय छा वा संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की बोरगांव सुधा येथील मारोती देवस्थानाची ईनामी जमीन सर्वे नंबर 50 व गट क्रमांक 112 मधील मारोती देवस्थाना ची जमीन सन 1953-54 च्या खासरा पत्रकामध्ये क्षेत्रफल 01 हेक्टर 20 आर आहे. तसेच सन 1963-69 सर्वे नंबर 50 च्या 7/12 उताऱ्यावर क्षेत्रफल 01 हेक्टर 20 आर जमीन आहे. तसेच सन 1982- 83 पर्यंत गट क्रमांक 112 मध्ये 01 हेक्टर 20 आर जमीन आहे. तसेच 9 (3) 9 (4) च्या नकल सुद्धा 01 हेक्टर 20 आर शेतजमीनीची नोंद आहे. परंतु चालू 7/12 उताऱ्यावर केवळ 0 हेक्टर 61 आर जमिनीची नोंद दाखविली जात आहे.

अंदाज ही जमीन 20 ते 30 वर्षापूर्वी सदर जमीनीची नोंद 7/12 वरुन कमी केला असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे दर्गा अलम ईनामी जमीन पूर्वी सन 1953-54 च्या खासरा पत्रकावर,तसेच 1963-70 सर्वे नंबर 29 च्या 7/12 उताऱ्यावर 01 हेक्टर 20 आर जमीनीची नोंद आहे.तसेच गट क्रमांक 76 सन 1981-93 पर्यंतच्या 7/12 उताऱ्यावर 01 हेक्टर 20 आर जमीनीची नोंद आहे. तसेच 9(3)9(4) च्या नकलेवर क्षेत्रफल 01 हेक्टर 20 आर जमिनीची नोंद आहे,परंतु चालु 7/12 उताऱ्यावर केवळ 0 हेक्टर 61 आर जमीन आहे.

सरदारी जमीन अंदाजे 20 ते 30 वर्षा पूर्वी कमी केल्याचा अंदाज आहे. तरी यासंदर्भात निवेदनसोबत दोन्ही देवस्थानाच्या जमीनीचे वरीलप्रमाणे पूर्वीचे सर्व पूरावे जोडले जात असुन पूर्वीच्या रेकॉर्डप्रमाने दोन्ही देवस्थानाच्या जमीनीत दुरुस्ती करून जायमोक्यावर येऊन सदरील दोन्ही देवस्थानाच्या जमिनीच्या 7/12 उताऱ्याची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा अन्यता येणाऱ्या काळात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.