मुस्तापूर येथिल प्रचिन परमेश्वर मंदिरावर बार्शी निमित्त्य बुटी जत्रा दर्शनासाठी भक्तची अलोट गर्दी

29

✒️विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8768514650

नायगाव(दि.13एप्रिल):- तालुक्यातील मुस्तापूर येथिल प्रचिन परमेश्वर मंदिरावर बार्शी निमित्त्य बुटी जत्रा प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेनिमित्त मुस्तापूर परिसरातील भाविकांची मोठी रिंघ लागली होती पहाटेपासूनच भाविकांनी आंबिल घागरी घेऊन परमेश्वर मंदिराचा गड चडत होती.

परमेश्वरासोबतच लगत आसलेली खेड्यांचा मारोती, गावदेव, पांची पाडंव, व इतर ग्रामदैवताची पुजा आरती करण्यात आली गावच्या सरपंच प्रतिनिधी.माधवराव जाधव यांनी परमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार रस्ता,विज,पाणी व परिसर विकास करण्याचे आश्वासनही यावेळी दिले ….