घुग्घुस एआयएमआयएम पक्षातर्फे कडून फळांचे वाटप

32

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यात फळ वाट्टप करण्यात आले

घुग्घुस(दि.15मे):-ऑल इंडिया मजलीश-ए-इत्तेहादुल मुसलमीन एआयएमआयएम घुग्घुस यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुसच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ड्रॉ. कोल्हे यांच्या दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

भारतातील दलित, मुस्लिम, ओबिसी, आदिवासी, समाज आणि तमाम जनता, बुलंद आवाज खासदार, संविधान रक्षक, संसद रत्न बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब, आज आपण रुग्ण आणि दवाखान्यातील लोकांना फळे वाटून वाढदिवस साजरा करतो,
यावेळी उपस्थित घुग्घुस शहर अध्यक्ष, सानू सिद्दीकी, सोनू किंग, इम्रान शेख, छोटू सिद्दीकी, निखिल, फैजान शेख, एजाज शेख, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.