जिल्हा परिषद शाळा कन्हाळगाव येथे तिन शिक्षकावर सहा वर्गाचा कार्यभार‌‌- सात दिवसांत रिक्त पदे न भरल्यास गावकऱ्यांच्या वतीने शाळेला कुलूप ठोकू-नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचा इशारा

33

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिल्हा परिषद शाळा कन्हाळगाव येथे एकुण शिक्षाकाचे मंजूर पदे सात वर्ग 6 असून तीनच शिक्षक आहे पंचायत समिती कोरपना येथे बी डि ओ साहेब व बि ओ साहेबांना शिक्षकांची वेळोवेळी मागणी केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही सहा महिन्यांपूर्वी शुक्ला सर यांना बाखर्डी येथे डेप्युटेशनवर पाठविले त्यांच्या जागेवर शिक्षक आले त्यांना परत आनण्या साठी बि ओ साहेबांना विनंती करण्यात आली परंतु आज येनार उद्या येणार म्हणून सांगत होते.

बाखर्डी येथील मुख्याध्यापक साहेब यांना दुरध्वनी वर विचारले असता मी माझ्या सवलती ने पाठवतो असे सांगत होते जर असी परिस्थिती असेल तर अधिकारी मोठे का मुख्याध्यापक मोठे हे एक कोडेच आहे जर सात दिवसाच्या आत जिल्हा परिषद शाळा कन्हाळगाव येथील रिक्त पदे न भरल्यास शाळेला कुलूप ठोकू व मोठे आंदोलन छेडू असा इशारा निवेदना द्वारे श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आल