रस्त्यासाठी 15 ऑगस्ट पासून उपोषण सुरू असलेले मागे – सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील मौजे खळेगावं ते गायकवाड जळगांव डांबरीकरण रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी बेलेश्र्वर संस्थान येथे उपोषणकर्ते मनोज शेंबडे, संग्राम ढोले, बेलेश्वर संस्थान चे आहेर महाराज बांधकाम उपविभाग अधिकारी जे. एन. भोरे, आर बी. गोंड्रे, एस. व्हीं जयभाये, निलेश नवले गोपाळ आहेर, रामप्रसाद आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बांधकाम उपविभाग अधिकारी यांचे उपस्थितीत रस्था मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करणार असे लेखी स्वरूपात देऊन रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांचे उपस्थित आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED