आमचा जयभीम नारा!

31

आमचा जयभीम नारा…

तथागताचा धम्म हा दिला सांगून विचार धारा हा जयभीम नारा आमचा जयभीम नारा

एकोणीसशे छप्पन साली
नागपूर ल जनता गेली
पाच लाखाची गर्दी झाली
धम्माची दीक्षा दिली
धम्मचक्राचे फिरे जगीया संभाळूनी धुरा

लाखो ग्रंथ चालणारा मनुस्मृती जळणारा
समाजाला सांभाळणारा
बुद्धतत्व पाळणारा
अंधश्रध्देला जीवनामध्ये दिला नाही थारा

बुद्ध भीमाला मानून गुरू बीज समतेचं हे पेरू
गावोगावी आम्ही फिरू
कार्य धम्माचे हे करू
सुमेधच्या या गीतामध्ये रमेश रंग देई खरा…!

✒️कवी:-सुमेध छबुराव घुगरे(अध्यक्ष अक्षरोदय साहित्य मंडल उमरखेड)मो:-9922930976