जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा-“जागर गांधी विचारांचा….वसा देशाच्या एकात्मतेचा”

    49

    अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली च्या वतीने भव्य जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे 25 सप्टेंबर रोजी आयोजन.

    स्पर्धेचे विषय–
    1) गांधी विचार आणि राष्ट्रीय एकात्मता
    2) आज च्या दशकात गांधी विचारांची प्रासंगिकता.
    3) बापूंशी- वर्तमानावर माझा संवाद

    स्पर्धा दिनांक:-  25 सप्टेंबर 2022

    स्पर्धेचे नियम:
    1) स्पर्धा ही ऑफलाईन स्वरूपाची असेल.
    2) स्पर्धेचा केंद्र तालुका स्तरावर (आवश्यकता पडल्यास तालुक्यातील 20 पेक्षा अधिक स्पर्धक असणाऱ्या मोठ्या गावात देता येईल)
    3) 14 ते 30 वयापर्यंत चे स्पर्धक यात भाग घेऊ शकतात.
    4) निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी या पैकी कोणत्याही एका भाषेत असावा.
    5) निबंधाची शब्दमर्यादा 1000 ते 1500 शब्द असावी.
    6) स्पर्धा दिनांक 25 सप्टेंबर रोजी होईल. ( या तारखेत काही बदल असल्यास किंवा परीक्षा केंद्राविषयी अधिकृत माहिती संबंधित तालुका प्रतिनिधी देतील)
    7) निबंध लेखनाकरिता (कागद) साहित्य आयोजकांकडून पुरविण्यात येईल.
    8) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
    9) आवश्यकता पडल्यास स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहील.

    *बक्षीस*
    *प्रथम-*  3001,
    स्व.रतनभाई पंजवाणी, माजी जिल्हाध्यक्ष मजूर संस्थेचा संघ यांचे स्मृती प्रित्यर्थ

    *द्वितीय*- 2001, गुलाबराव मडावी, माजी नगरसेवक न.प.गडचिरोली

    *तृतीय-* 1001,देवाजी सोनटक्के से.नि. शिक्षक तथा जिल्हाध्यक्ष शिक्षक सेल काँग्रेस
    *प्रोत्साहन*
    1) 1001/- अजय लोंढे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (500+500 विभागून दोन)
    2) 1001/- सपना क्लाथ स्टोर, गडचिरोली (500+500 विभागून दोन)
    ~~~~~~~~~~~~~
    बक्षीस वितरण व व्याख्यान कार्यक्रम
    दिनांक – 3 ऑक्टोबर 2022,
    वेळ- दुपारी 12 वाजता
    ठिकाण- संजीवनी हायस्कूल, सेमाना रोड, कॉम्प्लेक्स गडचिरोली।
    ~~~~~~~~~~~~~
    *तालुका प्रतिनिधी-*
    गडचिरोली- अमित सुरजागडे, चामोर्शी-प्रेमानंद गोंगले, धानोरा- प्रतीक्षा शिडाम, आरमोरी- सुजाता अवचट, वडसा- पिंकू बावणे, कुरखेडा- जयश्री प्रधान , एटापल्ली आकाश भांडेकर
    अधिक माहिती करिता संपर्क-
    7620869761 / 9923815724
    ~~~~~~~~~~~~~~~~~~
    शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, गडचिरोली म.रा.