महिला राष्ट्रवादी कांग्रेस आष्टी शहर अध्यक्ष पदावर गीताताई अवधरे

17

✒️आष्टी( पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(7जुलै)-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आष्टी शहर अध्यक्ष पदावर गितताई अवधरे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष सोनाली पुण्यकर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फैजियाताई खान,राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, महिला कांग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर,राष्ट्रीय नेत्या खा. सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असलेला समाज निर्मिती करीता कार्यरत महीलाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण देशात राष्ट्रवादी कांग्रेस काम करीत आहे, याच अभियाना अंतर्गत गितताई अवधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल गिताताई अवधरे यांचे अभिनंदन जोस्तना मेश्राम, ममता डांगे,सरोज बोंडे, कल्पना गजभिये, आष्टी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल डांगे, जिल्हा सचिव विवेक खोब्रागडे, तालुका अध्यक्ष नेमा धोंगडे, शहबाज शेख, सिद्धू जिल्हेकर,हंसराज दुर्गे,विंदेश किन्हेकर आदीने केले आहे.