तंटामुक्त अध्यक्ष म्हणून शिवहार महाडलींग पळसकर यांची बिन विरोध निवड

101

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1ऑक्टोतंटामुक्त अध्यक्ष म्हणून शिवहार महाडलींग पळसकर यांची बिन विरोध निवडबर):- तालुक्यातील गांजेगाव तेथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेमध्ये तंटामुक्त अध्यक्ष म्हणून शिवहार महाडलींग पळसकर यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे.

यासभेच्या अध्यक्षा जयश्रीताई संजय दिवशे सरपंच हे होत्या.
तसेच उपसरपंच सागरबई विजय झुकझुके यांच्या सह सर्व ग्रापंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक दिगंबर राऊत देवराव दीवशे साहेब बाबुराव मिराशे,विठ्ठल पवार, कैलाश राऊत, अश्विन मस्के, पंडित कायपालवड, दत्तात्रय पवार, विष्णु वाडेकर, शिवाजी मिरशे, सुभाष टेकाळे, राजीव पिंपरखेड, नारायण वाडेकर किसणसिंह गौर, रामा जरंडे, प्रदीप मस्के, मारोती खान, झोडे, श्रीनिवास कौटकर, रमेश खिरे, धोंडू कायपलवड, ज्ञानेश्वर कलुरकर, संजय पोळास्कर उपस्थित होते.

या सभेचे सूत्रसंचालन देवराव दिवशे, यांनी केले तर आभार विजय झुकझुक यांनी मानले.