उमापुर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यास पावसामुळे नुकसानीची पाहणी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांनी केली

    40

    ?संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे दिल्या सुचना

    ✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    गेवराई(दि.२ऑक्टोबर):- तालुक्यातील उमापुर परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यास पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असुन कापुन,उस सोयाबीन,आदी पिकांची नुकसानीची पाहणी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार यांनी केली व तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दुरध्वनी द्वारे संपर्क करुन पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.

    यावेळी सरपंच महेश काका आहेर, उपसरपंच रावसाहेब काळे,प स सदस्य शाम आबा कुंड,माजी उपनगराध्यक्ष मधुकर वादे, शरदराव आहेर, सरपंच भागवत आतरक, , संभाजी सुरवसे,नागेश आहेर, सचिन काळे, गणेश आहेर,सह गोपाल चव्हाण, स्विय साहाय्यक प्रल्हाद येळापुरे सर आदी उपस्थित होते