कर्जबाजारी व नापिकीमुळे गणेश सारुक यांची आत्महत्या

34

✒️नवनाथ आडे(नवनाथ आडे)

केज(दि.25ऑक्टोबर) :- केज तालुक्यातील मागिल महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील काढणीस आलेलं सोयाबीन व कांद्याचे पीक गेल्यामुळे गणेश मारुती सारुक रा. जोला ता. केज जि.बीड वय 31वर्षे कर्ज बाजारीपणा व नापिकी ला कंटाळून आत्महत्या केली आहे.

गणेश यांच्या कुटुंबात पत्नीसह, दोन मुली, एक मुलगा, वयोवृद्ध आजी असा परिवार आहे