राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार – 2022 पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे विनम्र आवाहन

35

28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून कार्यरत असणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षक/शिक्षिका यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने *राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार* देऊन 28 नोव्हेंबर, 2022 रोजी कोल्हापूर येथे सन्मानित करण्याचे नियोजित आहे.

यनिमित्ताने आपल्या कार्याचा परीघही वाढण्यास मदत होणार आहे.
आपण जाणताच प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर या दोन्ही संस्था पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, तथागत बुद्ध, जगतज्योती बसवण्णा, राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विद्रोही संत तुकाराम, समतावादी वारकरी परंपरा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, शहीद भगतसिंग, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिप्रेत अशा प्रबोधनाच्या क्षेत्रात कृतिशील पद्धतीने कार्यरत आहेत.

आपणास विनंती अशी की,
*राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार – 2022*
या पुरस्कारासाठी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेखी प्रस्ताव आमच्याकडे दि. 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत 9822472109 या व्हाट्सअपच्या नंबरवर किंवा पुढील पत्यावर पाठवून आपल्या कार्याचा सन्मान करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी.
———————————
सूचना
1. शिक्षण क्षेत्रातील कोणतीही भारतीय नागरिक असणारी व्यक्ती आपला प्रस्ताव पाठवू शकते. यासाठी जाती-धर्माचे कोणतेही बंधन नाही.
2. प्रस्तावासोबत आयडेंटिटी साईज फोटोसह आपला बायोडाटाही पाठवावा.
3. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख :
*दि. 15 नोव्हेंबर, 2022*
4. प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्ता :
*प्रागतिक लेखक संघ*
*निर्मिती विचारमंच*, कोल्हापूर
आदित्य सभागृह
तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
उमा टॉकीज चौक जवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर,
कोल्हापूर – 416002
5. पुरस्कार वितरण समारंभ 28 नोव्हेंबर, 2022 रोजी कोल्हापूरमध्ये आयोजित केला जाईल.
6. पुरस्काराचे स्वरूप : कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके.
7. *राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार – 2022* या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. परंतु आमच्या *मानवतेचे सोबती* या *गरीब विद्यार्थी दत्तक* सामाजिक उपक्रमासाठी आपण एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च उचलण्यासाठी स्वइच्छेने ऐच्छिक अर्थसहाय्य करु शकता.
*आपण 3,000/-, 5,000/-, 10,000/-* असे
जास्तीत जास्त कितीही…
अर्थसहाय्य करू शकता.
आपले अर्थसहाय्य
9822472109
9420371122
या दोन्ही पैकी एका
*फोन पे* किंवा *गुगल पे* नंबरवर
किंवा
IDBI
*निर्मिती विचारमंच, कोल्हापूर*
सेव्हिंग खाते क्रमांक
0464104000168397
IFSC Code : IBKL0000464
शाहूपुरी शाखा, कोल्हापूर
यावर पाठवू शकता.
अर्थसहाय्य केल्यानंतर शक्य असल्यास
9822472109
9420371122
या नंबरवर फोन करून कळवावे
किंवा स्क्रीनशॉट पाठवावा ही विनंती.
8. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
———————————
सदर संदेश आपल्या विचारांचा परीघ वाढविण्यासाठी इतरांना पाठवावा ही विनंती.
———————
*प्रागतिक लेखक संघ*
महाराष्ट्र राज्य समन्वय समिती
अध्यक्ष : *सिध्दार्थ कांबळे* (कोल्हापूर)
कार्याध्यक्ष : *डॉ. नंदकुमार गोंधळी* (कोल्हापूर)
कार्याध्यक्ष : *चंद्रकांत सावंत* (आजरा)
उपाध्यक्ष : *प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे* (लातूर)
उपाध्यक्ष : *शेषराव नेवारे* (नागपूर)
उपाध्यक्ष : *प्रा. श्रीकृष्ण अडसूळ* (पुणे)
उपाध्यक्ष : *डॉ. सोमनाथ कदम* (कणकवली)
उपाध्यक्ष : *डॉ. पद्माकर तामगाडगे* (मुंबई)
उपाध्यक्ष : *सुरेश केसरकर* (कोल्हापूर)
उपाध्यक्ष : *मोहन मिणचेकर* (वारणा)
उपाध्यक्ष : *आचार्य अमित मेधावी* (कोल्हापूर)
सचिव : *रंजना सानप* (मायणी)
सह सचिव : *डॉ. शोभा चाळके* (कोल्हापूर)
सदस्य : *उद्धव पाटील* (तळमावले)
सदस्य : *डॉ. स्वप्निल बुचडे* (कोल्हापूर)
सदस्य : *डॉ. अविनाश वर्धन* (कोल्हापूर)
संस्थापक अध्यक्ष : *अनिल म्हमाने* (कोल्हापूर)
———————————
अधिक माहितीसाठी संपर्क
*अनिल म्हमाने*
09822472109
*सुरेश केसरकर*
09823949559
*डॉ. शोभा चाळके*
07447476667
*रंजना सानप*
09049548323
*सिध्दार्थ कांबळे*
09271690135
*ॲड. करुणा विमल*
09921864129
*डॉ. दयानंद ठाणेकर*
08788103877
*आचार्य अमित मेधावी*
09764346793
—————– (टीप-पुरस्कार प्रस्ताव सादर करताना संदर्भ म्हणून ज्या वृत्तपत्रात/पोर्टल न्युज/यु-ट्यूब चॅनेल वर बातमी वाचण्यात आली,त्याचा उल्लेख करावा)