राजगृहावरील हल्ला प्रकरनाचा निषेध- बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडियाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

15

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि11 जुलै):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तीनी तोडफोड केली.राजगृह हे जनतेच्या अस्मितेचे स्मारक आहे या निवासस्थानाची तोडफोड करून सीसीटीव्ही कॅमेरा व बागेतील कुंड्यांचे नुकसान केलेल्या घटनेचा बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे निषेध करून आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन बहुजन***राजगृहावरील हल्ला प्रकरनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन***डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तीनी तोडफोड केली.राजगृह हे जनतेच्या अस्मितेचे स्मारक आहे या निवासस्थानाची तोडफोड करून सीसीटीव्ही कॅमेरा व बागेतील कुंड्यांचे नुकसान केलेल्या घटनेचा बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे निषेध करण्यात आला.

    प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी देण्यात यावेळी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे सल्लागार सुभाष मेश्राम, महाराष्ट्र राज्याचे सह सचिव मुन्ना उर्फ पुरुषोत्तम आवळे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय सिडाम,चंद्रपूर जिल्हा सचिव नितीन गेडाम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोपीचंद लाडे, मंगल शेंडे, रवींद्र देशभ्रतार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी देण्यात यावेळी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे सल्लागार सुभाष मेश्राम, महाराष्ट्र राज्याचे सह सचिव मुन्ना उर्फ पुरुषोत्तम आवळे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय सिडाम,चंद्रपूर जिल्हा सचिव नितीन गेडाम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोपीचंद लाडे, मंगल शेंडे, रवींद्र देशभ्रतार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.