

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपुर:- चंद्रपुर महानगरचे आम आदमी पार्टीचे नेते सिकंदर सागोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन डाॅ. बाबासाहेब आबेडकर माहाविद्यालय परिसर तसेच मीत्रनगर येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. आपचे नेते सिंकदर सागोरे यांच्या वाढदिवसा निमित्त सकाळी वार्डात मिठाई वाटप करण्यात आले. त्यानंतर मित्रनगर मध्ये इंडीयन गॅस चे संचालक राजु ताजने यांच्या हस्ते वृक्षारोपनाला सुरुवात करण्यात आली. यानंतर वार्डात 21 ठिकानी लोकसहभागातुन वृक्षारोपन करण्यात आले. आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, परमजीत सिंघ झगड़े, भिवराज सोनी , संतोष दोरखंडे, दिलीप तेलंग, राजेश चेंडगुलवार,जयभाऊ डुकरे, सुनिल भोयर, संदीप पिंपळकर, पंकज रत्नपारखी, रोशन लाकडे, कपिल मडावी, योगेश आपटे, सौ शिल्पा व प्रणाली सिकंदर सागोरे, कु. मयुरी बांबोले, राजू भाऊ ताजने, प्रबुद्ध दहेकर, मुकरूजी बांबोले, रविजी सावंत आणि असंख्य कार्यकर्ते तसेच मित्रनगर रहिवासी उपस्थित होते.