घुग्घुस मुन्नुरुकापू समाजाच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सत्कार….

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.23नोव्हेंबर):-मुन्नुरुकापू समाजाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

मुन्नुरुकापू सामाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्धम यांनी म्हणाले कि देवराव भोंगळे सर्व समाजाचा विकासासाठी काम करणारा तडफदार नेतृत्व करीत तसेच घुग्घुस परिसरातील भरपूर विकास करीत वेळोवर कोरोना माहामारी काळात २४ तास रुग्णवाहिका, दवाखाना तसेच रक्तसाठा तुरंत उपलब्ध करून देशसेवा करण्यात आले.असे आपले मनोगत व्यक्त करण्यात आले.

यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मुन्नुरुकापू समाजाचे पदाधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्धम, शहराध्यक्ष गोपाल तोटा, पुप्पला रामास्वामी, श्रीनिवास लक्काकुला, कंदुनुरी तिरुपती,बतिनी रविंदर,पुरेली तिरुपती,कंदनुरी श्रीनिवास,बतिनी सुरेश उपस्थित होते.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED