राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार – 2023 प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन…

29

3 जानेवारी हा *क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले* यांचा जन्मदिवस. *क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले* यांनी *राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले* यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. या दोघांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना *आम्ही भारतीय महिला मंच* व *धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट* यांच्या वतीने *राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार* देऊन दि. 29 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करणार आहोत.
*आम्ही भारतीय महिला मंच* व *धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट* या दोन्ही संस्था तथागत बुद्ध, माता सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी अभिप्रेत असणाऱ्या प्रबोधनाच्या चळवळींमध्ये कार्यरत आहेत.
———————————
आपणास विनंती अशी की,
*राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार – 2023*
या पुरस्कारासाठी आपल्या स्वतः च्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा प्रस्ताव आमच्याकडे दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत *8421364129* या व्हाट्सअपच्या नंबरवर आणि एक कॉपी पुढील पत्यावर पोस्टाने पाठवून आपल्या कार्याचा सन्मान करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी.
———————————
*विनंती :* सदर संदेश आपल्या आवती-भोवती सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पाठवावा ही विनंती…
———————————
*सूचना*
1. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती आपला प्रस्ताव पाठवू शकते. यासाठी जाती-धर्माचे कोणतेही बंधन नाही. समतावादी भूमिका घेऊन काम करणारे पुरुषही आपला प्रस्ताव पाठवू शकतात.
2. प्रस्ताव पाठवतांना लेखी अर्ज, स्वतः चा बायोडाटा, एक आयडेंटिटी साईज फोटो व आपल्या कार्याचा संदर्भासह थोडक्यात वृतांत पाठवावा.
3. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख :
*दि. 15 जानेवारी, 2023*
4. प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्ता :
*आम्ही भारतीय महिला मंच*
*धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट*
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
उमा टॉकीज चौका जवळ,
सिद्धिविनायक मंदिरा समोर,
कोल्हापूर – 416002
5. *पुरस्कार वितरण समारंभ*
रविवार दि. 29 जानेवारी, 2023 रोजी
पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन,
राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होईल.
6. पुरस्काराचे स्वरूप : प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके.
7. *राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार – 2023* या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
परंतु *विस्थापित महिला पुनर्वसन* या सामाजिक मदतीच्या उपक्रमासाठी आपण स्वइच्छेने ऐच्छिक मदत करु शकता.
*आपण 4000/-, 8000/-* असे
जास्तीत जास्त कितीही…
मदत करू शकता.
आपली मदत
8421364129
या *फोन पे* किंवा *गुगल पे* नंबरवर
किंवा
IDBI बँक
*धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट*
सेव्हिंग खाते क्रमांक
0464104000154239
IFSC Code : IBKL0000464
शाहूपुरी शाखा, कोल्हापूर
यावर पाठवू शकता.
मदत केल्यानंतर शक्य झाल्यास
8421364129
या नंबरवर फोन करून कळवावे
किंवा स्क्रीनशॉट पाठवावा ही विनंती.
8. फोन करण्याचा काळ : सकाळी 10:00 ते सायं. 6:00 वाजेपर्यंत.
9. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
———————————
सदर संदेश आपल्या विचारांचा परीघ वाढविण्यासाठी इतरांना पाठवावा ही विनंती.
———————
विनीत…
*आम्ही भारतीय महिला मंच*
*धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट*
आदित्य सभागृह
तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
उमा टॉकीज चौका जवळ,
सिद्धिविनायक मंदिरा समोर,
कोल्हापूर – 416002
अधिक माहितीसाठी संपर्क
8421364129
—————–