रुग्णवाहिका चालकाची उभ्या ट्रकला धडक

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.12डिसेंबर):-ब्रह्मपुरी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उदापूर गावा जवळील राईस मिल जवळ मूडजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातून रुग्ण घेऊन मुडझा परत येथे जात असताना पारडगाव जवळील पेट्रोल पंपा समोर राष्ट्रीय महामार्गावर राईस मिलच्या जवळपास मध्य धुंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकाच्या चालकाने उभ्या ट्रकला धडक दिल्याने दिनांक 12 डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात घडला.

कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर

यात तीन रुग्ण गंभीरित्या जखमी असून त्यांना ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.