राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर

93

🔹बान्सी ग्रामपंचायत यांच्या तर्फे सत्कार

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.14जानेवारी):-ग्रामपंच्यायत बान्सी ने गातील अल्प वईन मुलांना मोबाईल बंदी चा ठराव घेतला त्यांनी घेतलेला ठराव खरोखर वाखान्या जोगा आहे सध्या अल्प वयातील मूळ मोबाईल च्या एवढे गेले आहे कि त्यांना जेवण्याची सुद्धा आठवन राहत नसे त्याचा परिणाम त्यांचा अभ्यासावर होत होता तसेच त्यांना शारीरिक व्याधी सुद्धा निर्माण होण्याची वेळ होती हे सर्व होणारी लहान मुलांची हानी टाळण्यासाठी ग्रामपंचायत बान्सी ने जो निर्णय घेतला तो सध्याच्या मोबाईल च्या अति वापरा मुळे होणारे दुस्परिणाम टाळता येईल त्यांनी जो मोबाईल बंदी चा ठराव घेतला त्यांचे कार्य खरोखर खूप चांगले आहे त्या मुळे त्यांच्या सत्कार राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसं स्थे ने घेतला व सरपंच, उपसरपंच, तसेच सर्व सड सदस्य, व ग्रामपंचायत सचिव यांच्या सन्मान चिन्ह देऊन व महिला सदस्य यांचा साडी चोळी देऊन सत्कार वर्धापण दीनी करण्यात आला.

या प्रसंगी गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षा सौ वर्षा ताई रमेश पाटील, उपाध्यक्ष सौ दुर्गा महादेव गावंडे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत वानखेडे, रोखपाल मीनल दुधाने वसुली अधिकारी सुयोग राऊत, लिपिक अशा ठाकरे, सेविका कविता पोले, ओंकार जाधव अल्पबच त प्रतिनिधी निलेश बोरकर व इतर कर्मचारी उपस्थित होते कार्य कर्माचे सूत्रसंचालन किरण देशमुख यांनी केले व आभार प्रशांत वानखेडे यांनी मानले जिजाऊ वदंनेने कार्य क्रमांची सांगता झाली.