शांति सेना चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ राजेश सोनुने यांचा जन्म दिवस साध्या पद्धतीने साजरा

37

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि15जुलै):-शांती सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ राजेश सोनुने (पूर्व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय पत्रकार महासभा & ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम न्यू दिल्ली ) यांचा 56 वा जन्म दिवस अगदी साध्या पद्धतीने केक कापुन दारोडकर चौक नागपूर येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी लकडगज पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक जितेश अरवेली साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद चव्हाण,पोलिस शिपाई रंजित शेलकर, विशेष गुंठेवार,अमित चेके, तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय जैन, अंकिता समदले, नागरिक मनोज गोरले , अनिल ठाकूर , शुभम पौनिकर ,मयूर बावणे, बापू पंडित इत्यादी कार्यक्रम ला उपस्थित होते. डॉ राजेश सोनुने यांनी आपल्या जन्म दिवस च्या दिवशी सर्व जनतेला आवाहन केले की जीवन अमूल्य आहे,त्यासाठी वाहतूक नियमाचे पालन करा , मास्क वापरा- कोरोना टाळा हा संदेश त्यांनी दिला.