पत्रकार संघातर्फे महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

✒️विशेष प्रतिनिधी(उपक्षम रामटेके)

चिमूर(दि.3फेब्रुवारी):; ज्येष्ठ पत्रकार, कवी, प्राध्यापक, समाजसेवक, अनेक पुरस्कार प्राप्त संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भाचे अध्यक्ष महेश पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा चिमूर च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष केवल सिंग जुनी, सहसंघटक उपक्षम रामटेके, सुनील हिंगे, विलास मोहीनकर, कृष्णकुमार टोंगे, अगडे इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED