लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनी पहिल्यांदाच सर्वाधिक उत्पादन

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्गूस(दि.26मार्च):;लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात पहिल्यांदाच २०२२ मार्च ते २०२३ मार्च एका वर्षात सर्वाधिक उत्पादन २ लाख मेट्रिक टन उत्पादन झाल्याने वेगवेगळे विभागात स्थायी, अस्थायी, वरीष्ठ व कंपनीचे स्टाफ कर्मचाऱ्याने केक कापून उत्साह दर्शविला.

यावेळी सर्व कामगार एकजूटीने पुन्हा सर्वाधिक उत्पादन करु असे मनोगत वरिष्ठ कर्मचारीने म्हनटले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED