वेळ फाऊंडेशन पुणे संस्थेच्या वतीने पत्रकार सचिन महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरव

30

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगणघाट(दि.26जुलै):-तालुक्यातील गांगापुर येथील सचिन महाजन यांना सौ .पूनम तेलंग यांच्या हस्ते समनापत्र देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले .
कोविड19 सारख्या गंभीर संसर्गजन्य आजराच्या महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट आले .या संकट काळात देशबांधव म्हणून माणुसकीच्या नात्याने आपण मदतीचा हात पुढे केला, स्वता :च्या जीवाची पर्वा न करता विपरीत परिस्तिथीत समाजकार्य व पत्रकार क्षेत्रात सतत काम करीत असल्याचे कामाची दखल घेऊन वेळ फाऊंडेशन पुणे संस्थेच्या मार्फत सन्मानपत्र सौ .पूनम राज तेलंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे हिंगणघाट परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहेत, युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे संस्थापक राहुल दुरतकर, संस्थेचे मार्गदर्शक डॉ, रवींद्र बोरकर ,मुख्याध्यापिका सौ आरती बोरकर ,प्रा .अक्षय पेठकर , नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवधन शर्मा, हिंगणघाट पोलीस स्टेशन च्या समुपदेशक नीता पांगुळे दयाराम रामटेके ,मंगेश दुबे ,गजानन डोबळे ,जयश्री भोयर , बालू सावज ,अस्विन बोनदाडे , प्रा पंकज मुन, प्रा,विनोद मुडे, प्राध्यापिका सौ . डॉ . सारिका चौधरी , देशमुख मंडम,प्रा .डॉ .प्रविण कारंजकर , प्रा .डॉ .गणेश बहादे , डॉ .वित्ठल घिनमिने , डॉ . नरेश भोयर , प्रा .संजय दिवेकर , प्रा .नितेश तेलहांडे ,युवा प्रेरणा संस्थेचे सदस्य ,संदीप सुपटकर ,निकेश जीवतोडे निखिल भाऊ वाघ , जगदीश घूगरे , सतीश काळे, परबत बाबू ,कातडे बाबू तिंमांडे, राज तेलंग वैशाली तिजारे , प्रीती पंढरे , तेजस्वी साथपुथे , राज तेलंग मंदा पडालवार, ऋषभ दरोडे सर्व विद्यार्थ्यांनि व सदस्यांनी अभिनंदन केले .