वैभव रायबोले यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या अमरावती शहर सोशल मीडिया प्रमुखपदी निवड !

81

✒️बळवंत मनवर(प्रतिनिधीविशेष)

अमरावती(दि.23सप्टेंबर):/शहरातील राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील युवा नेतृत्व वैभव रायबोले यांची अमरावती शहराच्या सोशल मीडिया प्रमुख पदी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहरात व जिल्ह्यात बळकट करण्यासाठी वैभव रायबोले यांची निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी अमरावती शहरातले संपूर्ण सामाजिक व वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकारणी उपस्थित होती वैभव रायबोले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये सामील होण्याचे आवाहन सुद्धा महानगर अध्यक्ष सुरेश भाऊ तायडे यांनी केले आहे