पाच लिपिकांच्या अवैधरित्या पदोन्नती पद स्थापना रद्द करण्यात याव्यात या साठी अमरण उपोषण

281

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25सप्टेंबर):-गंगाखेड नगर परिषद कार्यालयात पाच लिपिकांच्या अवैधरित्या पदोन्नती पद स्थापना देण्यात आलेली ही पदोन्नती पद स्थापना रद्द करण्यात याव्यात.

या साठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटना चे राज उपाध्येक्ष भ. ना. बोडके यांनी दिनांक 25 सप्टेंबर 23 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अमरण उपोषण बसले आहेत