पंतप्रधान मा, नरेंद्र मोदीजी आमच्या महाराष्ट्र तील शेतकऱ्यांच्या धानाला छत्तीसगढ़ राज्य मध्ये प्रचार वेळी लावलेल्या पोस्टर बॅनर ऐवढा धानाला भाव दयाल

424

संजय बागडे ९६८९८६५९५4

नागभीड:-पंतप्रधान मा, नरेंद्र वमोदीजी यांचे छत्तीसगढ़ राज्य धविधानसभा निवडणूक प्रचार वेळी जिल्हा– सारंगठ येथे शेतकऱ्यांच्या धान बाबत घोषणापत्र पोस्टर बॅनर लागले,त्यात शासन खरेदी रेट प्रती क्विंटल 3100 रुपये व प्रती व क्विंटल 300 रुपये बोनस प्रती ऐकरी 21 क्विंटल धान खरेदी असे पोस्टर बॅनर छत्तीसगढ़ राज्य येथे लावण्यात आले आहे, त्यांच धरतीवर महाराष्ट्र राज्य तील शेतकऱ्यांच्या धानास छत्तीसगढ़ राज्य प्रमाणे धानास भाव दिल्यास येथील शेतकरी सुजलय– सुफला होईल केंन्द्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत धान पिकास हमी भाव निश्चित करुण छत्तीसगढ़ राज्य प्रमाणे धान खरेदी करावे ,तेव्हाच खरा शेतकरी बनेल या कर्जामधुन मुक्त होईल अशी शेतकऱ्यांत बोलले जात आहेत,पण यामुळेच आमच्या महाराष्ट्र राज्य तील शेतकरी उदासीन आहे,