आंबेडकरी गायिका किरन पाटनकर यांचे दुःखद निधन

935

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपुर(दि.5फेब्रुवारी):-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका किरण पाटणकर यांचे अल्पशा आजाराने दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता निधन झाले.

अंतिम यात्रा 6 वाजता त्यांचे निवास बेज़नबाग गार्डन ले आऊट,नागपुर येथून वैशाली घाटला जानार आहे.आंबेडकरी गायिका किरन पाटनकर यांचे दुःखद निधन झाले, भावपूर्ण श्रद्धांजलि. पुरोगमी न्युज नेटवर्क त्यांचे चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे,