आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याकरिता “मेरा बूथ सबसे मजबुत” अभियान राबवा; महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

77

🔸गडचिरोली तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.5जानेवारी):-आगामी लोकसभा निवडनुक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची आहे, धनशक्तीला हरवून जनशक्तीची ताकत दाखवून देण्याकरिता “मेरा बुत सबसे मजबूत अभियान राबवा”,  अश्या सूचना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. भाजप सरकारणे मागील दहा वर्षांपासून शेतकरी, महिला, युवकासह समाजातील प्रत्येक घटकाचा शोषण करण्याचा काम केला आहे, समाजा- समाजात तेढ निर्माण करून ओबीसी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर असा संघर्ष लावून ठेवलेला आहे, अश्या या भाजप सरकारचा समाजघातक चेहरा जनेतेसमोर आणा अश्याही सुचना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित तालुकास्तरीय बूथ मेळावा व प्रशिक्षण शिबिरा निमित्त ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, बूथ प्रशिक्षक डॉ. प्रणितकुमार जांभुळे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, शँकरराव सालोटकर, रजनीकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, नेताजी गावतुरे, रमेश चौधरी, रुपेश टिकले, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, श्रीकांत कथोटे, रामभाऊ ननावरे, दिवाकर निसार, दत्तात्र्यय खरवडे, भारत येरमे, प्रशांत कोराम, मनोहर नवघडे, चोखाजी भांडेकर, राकेश रत्नावार, राजाराम ठाकरे, योगेंद्र झंजाळ, राजाभाऊ कुकडकर, भैय्याजी कत्रोजवार,प्रतिक बारसिंगे, श्रीनिवास ताटपल्लीवार, शिवाजी नरोटे, सुभाष धाईत, बंडोपंत चिटमलवार, निकेश कामीडवार, चारुदत्त पोहने, पुष्पलता कुमरे, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, पौर्णिमा भडके, नीलिमा मडके,लता मुरकुटे, आशा मेश्राम, रोहिणी मसराम, दर्शना लोणारे, दर्शना मेश्राम, मालता पुडो, सुनीता रायपुरे, लीनाताई उंदीरवाडे, वर्षा गुलदेवकर, सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.