पालक मंत्री धनंजय मुंडे कडून निसार अहमद यांच्या कुटुंबाचे सांत्वन

    41

    ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.2ऑगस्ट):- शेख निसार अहेमद यांचे वृद्धापकाळाने दि.२८ जुलै रोजी सकाळी पाच वाजता निधन झाले होते. मृत्युसमयी शेख निसार यांचे 72 वर्ष वय होते व त्यांच्या दफनविधीला वेळेवर हजर नाही राहिल्या मुळे स्व:ता मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. आज ता.२ ऑगस्ट रोजी सिराज भाई कॉन्ट्रॅक्टर यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या कडून शेख निसार अहेमद यांच्या कुटूंबांचे सांत्वन करण्यात आले.यावेळी परळी शहरचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक युवक शहर अध्यक्ष गफ्फार काकर उपस्थित होते.