जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समितीतर्फे रक्तदान

241

 

रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व.प. पु. कानिफनाथ महाराज सेवा समितीतर्फे 17 फेब्रुवारी 2024 पिपंळगाव (भोसले) ता. ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाध मिळाला सदर शिबिरात 107 रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर शिबीरात् जिवन ज्योती ब्लड बँक नागपुर रक्तपेढी रक्तसंकलन करण्याकरीता उपलब्ध होती सर्व रक्तदात्यांचे खुप अभिनंदन व आभार तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांची तालुका कमेटी, सेवा केंद्र कमेटी, आरती कमेटी व सर्व जिल्यांच्या कमेटीने व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून शिबिर यशस्वी केले त्याबद्दल सर्वांचे खुप अभिनंदन अशिच सेवा आपल्या हातून निरंतर घडत राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना करण्यात आली.