संत सेवालाल महाराज याचे विचार आत्मसात करावे – किशोर भवरे

82

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)

उमरखेड (दि.18 फेब्रुवारी) तालुक्यातील नारळी- सतं सेवालाल हे शुरविर लढव्यय गोर राजवंशी ब‌जारा समाजातील प्रख्यात सद्‌गुरू होते.

त्या जन्म आधप्रदेशातील अनंतपुर जिल्यातील गोलाल डोडी या गावात झाला.
आता ते गाव सेवागड म्हणून ओळखले जाते असे प्रतीपादन सामाजीक कार्यकर्त किशोर भवरे मानी केले ते नारळी येथे संत सेवालाल महाराज याच्या जयंती निमित्य बोलत होते.

सन्मानाने जीवन जगा स्त्रियाचा सन्मान करा पाण्याचे रक्षण करा, तहानलेल्याना पाणी पुखठा करा,
पाणी विकु नका, जगंलाला कधीही सोडु नका, ही शिकवण संत सेवालाल महाराजानी समाजाला दिली.

रपीया कटोरी पाळी वक जाय चोरी लबाडीरो धन धरम मत लावजो जानजो छाणजो पळच मागतो.

तसेच चिल्ली (इजार) जयंती निमित्य या ठिकाणी गरजूनां चम्पाचे वाटप करण्यात आले.

या यावेळी मोठ्या प्रमाणावर जण समुदाय उपस्थित होता. नारळी, गावचे सरपंच संजय बरडे, उपसंरपच बिबीचंद राठोड माजी सरपंच मनोज जाधव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.