✒️मालगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मालगांव(दि.3ऑगस्ट):-पूरोगामी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी साप्ताहिक , मंडे टाइम्सचे संपादक सिद्धार्थ शेजवळ तर पोलिस टाइम्सचे नागेश मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपअध्यक्ष प्रकाश चितळकर यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक झाली. यावेळी तालुका कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष -सिध्दार्थ शेजवळ , कार्याअध्यक्ष – नागेश मोरे जिल्हा संघटक – अन्वर पठाण , सचिव – दिपक उशिरे, खजिनदार – किशोर नेरकर , सल्लागार- अँड.डी.टी. खैरणार, उप अध्यक्ष – अशिक अली ,ग्रा. उपअध्यक्ष – निंबा जाधव, संघटक- विजय त्रिमुखे, उप संघटक- चेतन थोरात, कार्यकारीणी सदस्य प्रदिप देवरे , प्रदिप कासार , अनिल जाधव यासह उत्तर महाराष्ट्र संघटक ण्यानेश्वर बागुल आदि पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पद्दाधिकार्याचा सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED