प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत छायाबाई गजानन राठोड यांना मिळाले दोन लाख रुपये

166

✒️ढाणकी प्रतिनिधी(राजेश घुगरे)मो.9637684021

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी कडून ग्राहकांसाठी वीस रुपयाच्या प्रीमियम मध्ये दोन लाख रुपयाची सुरक्षा कवच देण्यात येते या योजनेचा लाभ अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसा देण्यात येतो अशीच घटना ढाणकी पासून जवळ असलेल्या कुरळी येथे घडली ,छायाबाई गजाननराव राठोड यांचा अपघाती मृत्यू झाला पत्नी दोन मुली व एक मुलगा असे या छोट्याशा कुटुंबातील कर्ता पुरुष गजानन राठोड यांचे अपघाती निधन झाले.

कुटुंबाचे सर्व ओझे आई छायाबाई यांच्यावर पडले. त्यांचे तिन्ही आपत्ती शाळेत शिकत असल्याकारणाने रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छायाबाई वर मोठे संकट कोसळले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये छायाबाई राठोड यांना आज दिनांक 3 मार्च ला दोन लाख रुपये देण्यात आले.

यावेळी भारतीय स्टेट बँक शाखेची शाखा प्रबंधक राजेश हेडाऊ, प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत छायाबाई गजानन राठोड यांना मिळाले दोन लाख रुपये आणखी बातमीदार संजय भोसले प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी कडून ग्राहकांसाठी वीस रुपयाच्या प्रीमियम मध्ये दोन लाख रुपयाची सुरक्षा कवच देण्यात येते या योजनेचा लाभ अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसा देण्यात येतो अशीच घटना धानकी पासून जवळ असलेल्या नारळी येथे घडली छायाबाई गजाननराव राठोड यांचा अपघाती मृत्यू झाला पत्नी दोन मुली व एक मुलगा असे या छोट्याशा कुटुंबात करता पुरुष गजानन राठोड यांचे अपघाती निधन झाले. कुटुंबाचे सर्व ओझे आई छायाबाई यांच्यावर पडले. त्यांचे तिन्ही आपत्ती शाळेत शिकत असल्याकारणाने रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छायाबाई वर मोठे संकट कोसळले.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंबाला या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये छायाबाई राठोड यांना आज दिनांक 3 मार्च ला दोन लाख रुपये देण्यात आले. यावेळी भारतीय स्टेट बँक शाखेची शाखा प्रबंधक राजेश हेडाऊ, रितेश रत्नपारखी , हर्षवर्धन आढाव ,तोशनील गहर, जगदीश आडे, संघपाल थोरात, सहकारी हरीश सुरनर, संतोष जोशी चंदन , फुलेवाड, निलेश जाधव, सौ.विजया सूर्यवंशी, यावेळी उपस्थित होते.रितेश रत्नपारखी , हर्षवर्धन आढाव ,तोशनील गहर, जगदीश आडे, संघपाल थोरात, सहकारी हरीश सुरनर, संतोष जोशी चंदन , फुलेवाड, निलेश जाधव, विजया सूर्यवंशी, यावेळी उपस्थित होते. यावेळी सा सहाय्यक प्रबंधक रितेश रत्नपारखी यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा या योजनेत अपघात निधन झालेल्या कुटुंबांतिल वारसांना सुरक्षा कवचांची रक्कम दोन लाख रुपये देण्यात येते. यासाठी ग्राहकांनी अपघात झाल्यानंतर लागलीच बँक अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.