🔹महाराष्ट्र प्रांतीक राज्य अध्यक्ष खासदार तड़स यानी केली नियुक्ति

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

✒️चिमुर(दि.8ऑगस्ट):-महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा विदर्भची युवा आघाडीची कार्यकारणी राज्य अध्यक्ष तथा खासदार रामदास तड़स यांचे अध्यक्षतेखाली विदर्भातील युवा आघाडीचा विस्तार करण्यात आला, विदर्भ युवा आघाडी सचिव पदी श्रीहरी सातपुते यांची नियुक्ति करण्यात आली 
श्रीहरी सातपुते चार-पाच वर्षापासून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या माध्यमातून समाज संगठन करीत असतात, चंद्रपुर जिल्हा अध्य्क्ष ते विभागीय अध्यक्ष पद त्यानी आतापर्यंत भुशविले असून त्यानी युवकांची मोटी फळी समाज संघटनेच्या माध्यमातून निर्माण केली असून त्यांच् कार्याने प्रेरित होऊन खासदार रामदास तड़स आणि विदर्भातील युवकांचे संघटन करन्याकरिता विदर्भ युवा आघाडी सचिव पदी नियुक्ति केली, विदर्भ विभागीय अद्यक्षपदी सुभाष घाटे यांची नियुक्ति केली, अध्यक्ष व सचिव यांच्या नियुक्तिने विदर्भातील युवकांचे संघटन मजबूत होईल असी आशा खासदार रामदास तड़स यानी व्यक्त केली.
        श्रीहरी सातपुते यानी आपल्या नियुक्ति बद्दल खासदार रामदास तड़स डॉ, भूषण करडीले, गजुनाना शेलार, बलवंतराव मोरघडे, सुनील चौधरी, दिलीप चौधरी, सुभाष पन्हाले, रमेश पिसे, यांचे आभार मानले, तसेच, संजय खाटीक, पुष्पाताई बोरसे, कीर्ति कातोरे, छब्बूताई वैरागड़े, तुलसीदास भुरसे, नीलेश बेलखेड़े, सचीन शेंडे, शेखर कलम्बे, उमेश हिंगे, भाऊराव कोठारे, सूरज कारमोरे, प्रीतम लोंनकर, राहुल भांडेकर, तुषार वैरागड़े, पांडुरंग शिंदे, सुनील शिंदे नीलेश नवथले यानी नियुक्ति बद्दल अभिनंदन केले.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED