चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.16ऑगस्ट) रोजी कोरोना मुळे एकाचा मृत्यू – सायंकाळी 7 वाजेपर्यंत आजचे कोरोना बाधित 35

16

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16ऑगस्ट):-जिल्ह्यात आज चंद्रपूर येथील नगीनाबाग वार्डातील 54 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला 14 ऑगस्ट रोजी न्यूमोनिया झाल्यामुळे 14 ऑगस्ट रोजी दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील हा 9 वा मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत आजचे कोरोना बाधितांची संख्या 35 असून याबाबत सविस्तर बातमी काही तासातच देण्यात येईल.