आलापल्ली येथे स्वर्गीय माँ.साहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा

    56

    ?अहेरी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

    ✒️संतोष संगीडवर(आलापल्ली प्रतिनिधी)

    मो:-7972265275

    आलापल्ली(दि.7सप्टेंबर):- येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह येथे स्व.माँ.साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी फोटोला पुष्पहार अर्पन करुन कार्यक्रम घेण्यात आला.
    या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांच्या उपस्थितीत स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

    यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुनजी धुर्वे,अहेरी विधानसभा संमन्वयक सुवर्णसिंग डांगी,शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रामशाहजी मडावी,चामोर्शी-मुलचेरा प्रभारी उपजिल्हाप्रमुख धर्मराज भैय्या राय,युवासेना उपजिल्हाप्रमुख अहेरी नितेश येमुलवार,विलास पोचमपल्लीवार,सुभाष घुटे,दिलीप सुरपाम,इम्रान शेख,पप्पु कानाबार, सज्जू शेख,नागेश राजनालवार,प्रफुल येरणे,अंकुश मंडलवार,कृष्णा आत्राम,विजय कोराम,प्रियम सरकार,स्वप्नील ईमुलवार,महेंद्र सुल्वावार हे उपस्थित होते.