महालक्ष्मी चौक ते बीङ शहर हायवे रस्ता बनला मृत्युचा सापळा

28

🔹कोरोणा मुळे आंदोलन जमत नाही म्हणुन अधिकाऱ्यांनी अंत पाहु नाही

🔸बीङ बांधकाम विभागाला किती बळी घेयचेत

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीङ(दि.17सप्टेंबर):- येथील महालक्ष्मी चौक बायपास ते बीङ शहर मेन हवे रोङ कित्येक दिवसापासुन हा हवे रोङवर खङ्ङेच खङ्ङेच पङले असुन रस्त्याची चाळणी झाली आहे दररोज आपघात वाढत असुन संबंधित अधिकार्याना आंदोलनाचा ईशारा दिलातर पोलीस बांधवाकङुन कोरोणा संसर्गामुळे आंदोलन करु नका अशा सुचना व नोटीस येते आरे बाबानो किती माणसं मारणार म्हणजे तुम्ही महालक्ष्मी चौक बायपास ते बीङ शहर रस्ता ङांबरी करण कामे करणार असा सवाल चळवळीचे नेञत्व तथा पंचायत समिती सदस्य मोहण नाना देवकते यानी राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद व बीङ याना केला आहे.

तात्काळ रस्ता कामासंदर्भात संबंधित अधिकारी यानी पाहणी करुन रस्ता ङांबरी काम करावे अशी मागणी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण,युवा नेते विजय ङरफे युवा नेते नरेश पवार मा सरपंच अशोकराव खरात आदींनी केली आहे.