आखिल भारतीय व आंतरराष्ट्रीय न्यायलियन मानवाधिकार संघटन

    40

    ?राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी श्री.दादाभाऊ केदारे यांची निवड

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.27सप्टेंबर):- जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक काम बघुन तथा ग्राहक संरक्षण समिती व प्रांत पोलिस मित्र संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादाभाऊ केदारे यांची अखिल भारतीय व आंतरराष्ट्रीय न्यायलियन कक्षेत मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर निवड करुन नियुक्ती देण्यात आली आहे त्याच्या नियुक्ती चे पञ .श्री.शंकरजी गुजर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.

    या निवडी बद्दल मा.जी.एन.गायकवाड माजी डेप्युटी कलेक्टर.मा.आनंदजी आर्चाय साहेब माजी सी बी आय आॅफिसर मा.सी.आर .जाधव माजी पोलीस कमिशनर मा.श्री.यू.पी.उगले साहेब माजी आॅफिसर सी आय ङी राष्ट्रीय लोकशाही पञकार संघ जिल्हा कार्यअध्ध्यक्ष विजय केदारे, जिल्हा प्रवक्ता राजेन्द्र आहिरे राष्ट्रीय लोकशाही पञकार संघ संस्थापक अध्यक्ष सतोषजी निकम, उतरा महाराष्ट्र संघटक शातांरामभाऊ दुनबळे, मुख्य सल्लागार ङाॅ राजेश साळुंके, उतर महाराष्ट्र अध्यक्ष वैभव पाटील, कार्याध्यक्ष योगेश महाले, सर्वांनी .दादाभाऊ केदारे यांचे अभिनंदन केले.