माजी मुख्याध्यापक किशनराव सुरवसे यांचे दु:खद निधन

18

✒️पानगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पानगाव(दि.29सप्टेंबर):- येथिल माजी‌ मुख्याध्यापक किशनराव गोविंदराव सुरवसे यांचे वयाच्या 86 वर्षी दु:खद निधन झाले सोमवारी दिनांक 28/9/2020 रोजी पहाटे चार वाजता दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता किशनराव ( गुरूजी ) यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तळेगाव (घाट) तालुका अंबेजोगाई येथील किशनराव सुरवसे गुरूजी हे पानगाव येथे स्थाईक झाले होते.धम्म चळवळीतील अभ्यासू वृतीचे होते यांच्या पश्चात पत्नी चिरंजीव अमोल,नातु.असा परिवार आहे.