बिबट्याने घेतला लहान मुलाचा प्राण

14

🔺ब्रह्मपुरी तालुक्यातील आज (1 आक्टोबर) पहाटेची  घटना

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.1ऑक्टोंबर):- तालुक्यातील अंगावर काटा येणारी थरारक गोष्ट, इवल्याशा मुलावर हल्ला करून बिबट्याने जागीच ठार केलं. ही घटना आज पहाटेच्या सुमारास सकाळी 5.30 वाजता चीचगाव जवड व्यायाम करायला आलेला नैतिक संतोष कुथे (11वर्ष), रा.वांद्रा त. ब्रम्हपुरी याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जागीच ठार केले.

इवल्याशा नैतिक च्या जाण्याने, घरच्यांचा दुःख अनावर झाला आहे. तसेच वांद्रा परिसरात सर्वत्र दुःखाचा वातावरण निर्माण झाला आहे.