🔹उसतोङ मजुर व वाहण चालकाच्या समस्या संदर्भात बैठकीच आयोजन

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड,विशेष प्रतिनिधी)मो:-9665667764

बिड(दि.1ऑक्टोबर):-महाराष्ट्रातील उसतोङ मजुर मुकादम व वाहन चालक याच्या समस्या व उसतोङ मजुराना विविध मागण्यांसाठी संदर्भात सध्या माजी राज्य मंत्री आ सुरेश आण्णा धस महाराष्ट्रभर फिरुन चर्चा सञ व बैठका घेत असुन गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील यमादेवी मंदीरात आज उसतोङ मजुर मुकादम संघटना संयुक्त चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती देण्यात आली आहे.

सविस्तर असे की गोपीनाथरावजी मुंढे साहेब उसतोङणी मजुर मुकादम व वाहतुक संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य श्रमीक उसतोङणी संघटनेच्या वतीने गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 2 / 10 / 2020 रोजी यमाई मंदीरात दु 4.30 वा उसतोङ मजुर मुकादम संघटनेच्या वतीने मा राज्यमंञी आ सुरेश आण्णा धस साहेब व आ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या उपस्थितीत परिसरात उसतोङ मजुर मुकादम वाहतुक दार याच्या समस्या व उपाय योजना व कारखान्या संदर्भातील ईतर समस्या संदर्भात बैठक चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले.

असुन सर्व मुकादम मजुर व वाहतुक दारानी कोरोणा संसर्गाचे पालन करुन सोशल ङिस्टन्स ठेऊन उपस्थित रहावे असे आवाहण मा सभापती तथा मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार भाजपा युवा नेते तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, पञकार देवराज कोळे, सह परिसरातील उसतोङ मजुर मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED