शेतकरी पुत्र सागर गावंडे यांची अकोला तालुका काँग्रेस कमिटी महासचिव पदी नियुक्ती

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

अकोला(दि.22ऑक्टोबर):- तालुक्यातील युवा नेतृत्व तसेच शेतकरी पुत्र नामाकित असलेले, सामजिक व शेतकऱ्याच्या हक्का साठी लढा देणारे सागर गावंडे यांची अकोला तालुका काँग्रेस कमिटी महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती शेतकरी नेते हेमंत बापू देशमुख, डॉ.सुभाष दादा कोरपे व अकोला तालुका अध्यक्ष सुनील भाऊ घावट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

हे पद सागर गावंडे यांनी स्वीकारून नव्या मार्गाचे आव्हान स्वीकारून ते निर्भिडपणे पूर्ण करू अशी ग्वाही दिली आहे. सागर गावंडे यांची सर्वत्र अकोला तालुक्यात प्रसंशा केली जात असून , सागर गावंडे यांना नवकामाच्या शुभेच्या देत आहेत.