22 ऑक्टोबर रोजी हिरापुर येथे शेतकरऱ्या सोबत माजी मंञी पंकजाताई मुंढे साधणार संवाद

26

🔹शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या मांडाव्यात : सरपंच अमोल तिपाले यांचे आवाहन

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

गेवराई(दि.21ऑक्टोबर):-तालुक्यातील हिरापुर येथे झालेल्या वादळी वार्यासह जोरदार पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले असुन शेतकर्याच्या समस्या व ओला दुष्काळ पाहणीसाठी मा मंञी पंकजाताई मुंढे तसेच आमदार लक्ष्मणराव पवार साहेब आणी बीड भाजपा जि अध्यक्ष राजेंद्र भैय्या मस्के उपस्थित रहणार आहेत तरी परिसरातील शेतकरी शेतमजुर व ग्रामस्थ आणी कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहण भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष तथा युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले यानी केले आहे.

सविस्तर असे की महाराष्ट्रात सध्या आवकाळी पाऊसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असुन ओला दुष्काळ पाहणी दौरा करण्यासाठी मा मंञी पंकजाताई मुंढे महाराष्ट्रभर फिरुन शेतकर्याच्या समस्या जानुन घेत आहेत त्या अनुषंगाने बीड जिल्हासह गेवराई तालुक्यातील हिरापुर येथे दि 22 / 10 / 2020 रोजी दु 1.30 वा मा मंञी पंकजाताई मुंढे तसेच कार्यसम्राट आमदार ॲड लक्ष्मण अण्णा पवार आणी बीड जि अध्यक्ष राजेंद्र भैय्या मस्के उपस्थित रहणार आहेत.

तरी परिसरातील शेतकरी शेतमजुर व ग्रामस्थ आणी कार्यकर्ते यानी उपस्थित रहुण आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहण भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष तथा युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले यानी केले आहे.