धनगर समाज युवा मल्हार सेना तर्फे ज्ञानेश्वर पौळ यांची निवड

35

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.29ऑक्टोबर):-धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य जिल्हा हिंगोली च्या वतीने एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हे हिंगोली तालुका संघटक पदी ज्ञानेश्वर पोळ यांची निवड करण्यात आली.व त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच प्राची यशवंतराव पाबळे यांची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला धनगर समाज युवा मल्हार सेना जिल्हा हिंगोली अध्यक्ष मा.रेखाताई देवकते व‌ सर्व पदाधिकारी बैठकीमध्ये उपस्थित होते.