दिवाळी निमित्त ब्लॅंकेट व लाडूचे बॉक्स वाटप

35

🔹देवा ग्रुप फाउंडेशन,दोंडाईचा शहर चा उपक्रम

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.15नोव्हेंबर):-देवा ग्रुप फाउंडेशन,दोंडाईचा शहर तर्फे दिवाळी निमित्त ब्लॅंकेट व लाडूचे बॉक्स वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक जितेंद्र भाऊ गिरासे ,देवा ग्रुप चे (अध्यक्ष )शुभम गिरासे ,(सचिव) सनि धनगर,(संपर्कप्रमुख) भूषण जाधव,(खजिनदार) धनंजय नागरे,(सल्लागार) प्रदिप माळी, (कार्यध्यक्ष) नितीन ठाकूर,(संघटक) गणेश पाटील,(मुख्य सदस्य) रवींद्र मराठे,जयेश बडगुजर,सागर गिरासे,रुपेश ढोले, रोहित गोंधळी,आकाश चौधरी,उमेश मास्तरी आदी सर्व देवा ग्रुप फाउंडेशन दोंडाईचा शहर मधील सर्व सदस्य उपस्थित होते.