केज येथे आदर्श पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा

29

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.6जानेवारी):-शासकीय विश्रामगृह केज येथे पत्रकारितेचा पाया रचणारे दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनानिमीत्त प्रमुख उपस्थित केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक त्रिभुवन साहेब ,सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे,आदर्श पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर उपस्थित होते.

या वेळी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराज आरकडे, जेष्ठ पत्रकार धनंजय मामा देशमुख,सतिश केजकर,गौतम बचुटे,दशरथ चवरे,धनंजय कुलकर्णी,सुहास चिद्रवार,चंद्रकांत पाटील,प्रकाश मुंडे, अनिल गलांडे, अशोकराव सोनवणे, दत्तात्रय हंडीबाग, अशोक भोसले, बळीराम भोसले, दादासाहेब ढाकणे,नंदकुमार मोरे, अर्शद शेख,वाजेद शेख, रमेश ईतापे, अनंत जाधव,मनोराम पवार, अजिम ईनामदार,जे.आर.शेख,गोविंद शिनगारे, ई.उपस्थित होते.