चिमूर येथे चार चाकी वाहनाने तीन वर्षीय मुलास चिरडले

29

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.14जानेवारी):- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये मासळ रोड लगत असलेल्या वाल्मिक चौक येथे रोड लगत खेळत असलेल्या ३ वर्षीय धिरज शंकर भणारकर यास फोर्ड कंपनीची टायटॅनियम MH34 AM 9355 क्रमांकाच्या कार ने चिरडले असता उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार करीत असताना बाळ मरण पावला व भणारकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आणि यावर चिमूर पोलीस पुढील तपास करीत आहे. सदर घटना आज दुपारी 2 वाजताची आहे.
वाहन चालकाचे विरोधात शहरात संताप व्यक्त केला जात आहे.