आठ्ठारा विश्व दारीद्र पदरी तरीबी…शेवराई भोसले

63

✒️सुनील भोसले(पुणे प्रतिनिधी)मो:-9146241956

पुणे(दि.20जानेवारी):-गरिबीन छळल परस्तीतीने पळवले, जात पारधी म्हणून पोलिसांनी बडवले,पारधी समाजातील असल्यामुळे गुन्हेगारीचा कंलक पुसताना मुलांचे शिक्षण आर्धवट राहिले,तसे आठ्ठा विश्व दारीद्रत जगताना मला दहा मुल त्या मधील तिन मनोरुग्ण मुले, एक मुलगी नेत्रहीन आहे ,तर थोरली वारली, चार मुल चांगले आहेत, त्यातील दोन शाळेत शिपाई आहेत, एक पत्रकार झाला.

आणि माझ्या नामदेव मी समाजसेवासाठी व देशसेवेसाठी सोडला, आज माझा नामू स्वता उपासी रहातो परंतू हजारो गरीब दुःखी लोकांचे निस्वार्थ त्यांचे दुःख कमी करुन आसू पुसतो यातच मला सर्व काही मिळाले, लाखात एक या चार विश्वदारीद्रात माझ्या पोटी नामदेवच्या रुपातून हिरा जन्माला आला असे मत आजच्या तेजस्वनी झेप या कार्यक्रमात जिजामाता पुरस्कार सन्मानित आदर्श माता शेवराबाई भोसले बोलत होत्या.

त्या पढे म्हणाल्या की जे माझ्या कुटुबांला गरीबीमुळे भोगाव लागल ते हाल देशातील कोनंत्या गरीब कुटुंबातील लोकांनी भोगु नाही मी म्हणून मुलांना शिकवल पैसे विना जगा, मांसाला मानुस जोडा,या देशात सुख शाती पसरून देश एक करण्याचा प्रयत्न करा,तसे देशातील प्रत्येक नागरीकांनी कांम करावे असे वाटते,
या वेळी कार्यक्रमाच्या आध्यक्ष सामाजिक कार्यकरत्या सौ आरती सोनोग्रा म्हणाल्या की सा-या विश्वाचे दुःख आपल्या मायेच्या पद-यात सामाऊन घेणा-या मायी शेवराईचा सन्मान करतानी आमंचे हात थरथरत आहेत, आई शेवराईचे योगदान या देशासमोर आदर्श असनार आहे असे मला वाटते.

या वेळी आरती सोनोग्रा, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले ,नंब्रता पाटिल (डि वाय एस पी),राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा, रुपाली चाकनकर, सौ सोनल चेतन तुपे,डॉ निलम डावरे, पुजाताई प्रदिप कंद, राजेश्री कड, साहित्यिक,व या कारेक्रमाचे आयोजक राजकुमार काळभोर, पत्रकार सुनिल भोसले,वतेजस्वनी संस्था, व मधुमालती फाऊंडेशन तेजस्विनीची तेजस्वी झेप पदअधिकारी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगीता पाखले यांनी केले ..