महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांचा जिल्हा दौरा

34

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.२०जानेवारी):- महिला आर्थिक विकास महांडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई ठाकरे या जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.२१ रोजी सकाळी साडेनऊ वा. लोकसंचालित साधन केंद्र डाबकी रोड येथे विविध वस्तू सेवा केंद्राचे उद्घाटन व महिलांना मार्गदर्शन, सकाळी साडेदहा वा. पत्रकार परिषदेस संबोधन, स्थळ- लोक्संचालित साधन केंद्र, नंदाणे मंगलकार्यालय, डाबकी रोड, सकाळी साडेअकरा वा. सीएमआरसी स्टाफ व आरजीबी महिला सदस्यांसोबत बैठक, दुपारी अडीच वा. कारखेडा सांगवी मोहाडी येथे गोट बॅंक ऑफ कारखेडा येथे शेळी वितरण कार्यक्रमास उपस्थिती व महिलांना मार्गदर्शन.