ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर ए.सी.आणि एसटीचे आरक्षण कायम

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.3फेब्रुवारी):- पुसद तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी ठरविल्यावेळेप्रमाणे २ वाजताच्या दरम्यान आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला असून यात पूर्वी ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर झालेल्या आणि ए.सी, एसटीचे आरक्षण सुटलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ए.सी.आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण कायम असल्याचे जाहीर करण्यात आले.तर बाकी ग्रामपंचायतीमध्ये सोडते दरम्यान अंशतः बदल करण्यात आला आहे.

ए.सी प्रवर्गाकरिता सरपंच पदासाठी आरक्षण सुटलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे
१)सेलू बु, २)सावरगाव बंगला,३)मांडवा, ४)शिळोणा, ५)वालतुर तांबडे, ६)नानंद ईजारा, ७)आसोली, ८)सावंगी ,
९)म्हेशमाळ ,१०)खडकदरी ,
११)श्रीरामपूर ,१२)उडदी ,
१३)जामनाईक २ ,१४)गहुली,
१५)बोरी म., १६)मोहा ईजारा ,
१७)जांबबाजार ,१८)कृष्णानगर,

एसटी प्रवर्ग करिता सरपंच पदासाठी आरक्षण सुटलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

१)घाठोडी, २)हर्षी ३)बान्शी४) सावरगाव गोरे५) सांडवा ६)धानोरा ईजारा ७)दहिवड बु ८) माणिकडोह ९)चोंढी १०)मरसुळ११) आडगाव१२) कारहोळ१३) लोहरा ईजारा
१४)जनुना १५)ब्राह्मणगाव १६)काकडदाती १७)बोरी खुर्द १८)मारवाडी बुद्रुक १९)वनवारला २०)वरुड २१)खंडाळा २२)इसापूर

ना .म .प्र .करिता सरपंच पदाचे आरक्षण सुटलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे

१)माळआसोली २)देवठाणा ३)जमनी धुंदी ४)गौळ खुर्द ५)अनसिंग ६)बिबी ७)खैरखेडा ८)भंडारी ९)धनसळ १०)आरेगाव बु ११)होरकड १२)शेंबाळपिंपरी १३)बुटी ई १४)आमटी १५)कारला१६ )मांजरजवळा १७)वसंतवाडी १८)शेलु खुर्द १९) बेलोरा बु२०) पारवा बु २१)वडगाव २२)कोंढई २३)मारवाडी खुर्द२४) चिचघाट २५)वडसद २६)येलदरी २७)जगापुर २८)खर्शी २९)पिंपळगाव मुंगशी ३०)लोणी ३१)मोखाड ३२)गाजीपुर

सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरपंच पदासाठी सुटलेले आरक्षण ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

१)भोजला २)लाखी ३)गौळ बु ४)चिकणी ५)वालतुर रेल्वे ६)धनकेश्वर ७)बिबी ८)गायमुखनगर ९)पार्डी १०)जवळी ११)नानंद खुर्द १२) फेट्रा १३)हनवतखेडा १४)नांदुरा ईजारा १५)जवळा १६) पांढुर्णा बु१७) दगडधानोरा १८)ज्योतीनगर १९)हिवळणी त.२०)मोप २१) गौळमांजरी २२)पिंपळगाव ईजारा २३)कोपरा बु.२४) दुधागिरी २५)हेगडी २६)रामपूरनगर २७)इंदीरानगर २८)कुंभारी २९)हुडी खुर्द ३०)वेणी खुर्द ३१)पोखरी ३२)पिंपळकोटा ३३)मुंगशी ३४)फुलवाडी ३५)हिवळणी पालमपट ३६)काटखेडा ३७)लोनदरी ३८)ईनापूर ३९)बोरखडी ४०)पांढुर्णा खुर्द ४१)राजना ४२)रोहडा ४३)शिवनी४४) पन्हाळा ४५)सिंगरवाडी ४६)जमशेटपुर ४७)हुडी बु४८)जामनाईक-१